सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
समानार्थी : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।
Showing lack of due respect or veneration.
अर्थ : नम्रतेने न वागणारा.
उदाहरणे : धृष्ट स्वभावामुळे त्याचे काम नेहमीच फिसकटते
समानार्थी : अविनयशील, अशिष्ट, उद्दाम, उर्मट, चढेल, धृष्ट
जो दूसरों के साथ धृष्टतापूर्वक व्यवहार करता हो या धृष्टता से पेश आता हो।
Tenaciously unwilling or marked by tenacious unwillingness to yield.
स्थापित करा
उद्धट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uddhat samanarthi shabd in Marathi.